नांदोशी सणस-नगरमध्ये भात शेतीचे प्रचंड नुकसान; प्रांताधिकारी गटविकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी

किरकटवाडी: नांदोशी सणसनगर ता. हवेली येथील अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या भातशेतीची हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर व हवेली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी पाहणी केली. तातडीने पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून दिली जाईल असे यावेळी बारवकर यांनी सांगितले; मात्र गेल्या वर्षीच्या नुकसानीचाअद्यापपर्यंत कोणताही मोबदला मिळाला नसल्याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

(व्हिडिओ : निलेश बोरुडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.